GP Logo
ग्रामपंचायत भोसे
ता. पाथर्डी · जि. अहिल्यानगर
🔔 ग्रामसभा बैठक दिनांक २०/०५/२०२६ · PMAY-G अर्ज अंतिम तारीख ३१/०५/२०२६ · मालमत्ता कर अंतिम तारीख ३०/०६/२०२६ · पाणीपुरवठा: सोम, बुध, शुक्र सकाळी ७:०० ते ९:००

वेबसाइट विकसक

Website Developers

💻

ग्रामपंचायत भोसे — अधिकृत संकेतस्थळ

हे संकेतस्थळ ग्रामस्थांना शासकीय माहिती, योजना व ग्रामपंचायत सेवा सहज उपलब्ध व्हाव्यात या उद्देशाने स्वयंसेवी तत्त्वावर (विनामूल्य) विकसित करण्यात आले आहे.

स्वयंसेवी — विनामूल्य सेवा

मार्गदर्शन

👩‍💼

सौ. आशा काळे

ग्रामपंचायत अधिकारी (ग्रामसेविका), भोसे

या वेबसाइटच्या संपूर्ण विकास प्रक्रियेत मार्गदर्शन, स्थानिक माहिती पुरवठा व समन्वयाची जबाबदारी सौ. आशा काळे (ग्रामसेविका) यांनी सांभाळली. ग्रामपंचायतीच्या डिजिटल उपस्थितीसाठी त्यांचे अमूल्य योगदान आहे.

7774006909

विकसक संस्था

🏢

Bold India Platforms Private Limited

बोल्ड इंडिया प्लॅटफॉर्म्स प्रायव्हेट लिमिटेड

CIN:U85499PN2025PTC246360
Managing Director:श्री. गणेश करळे(Ganesh Karale)
बाणेर, पुणे, महाराष्ट्र

स्वयंसेवी योगदान — विनामूल्य सेवा

हे संकेतस्थळ Bold India Platforms Private Limited यांनी ग्रामपंचायत भोसेसाठी संपूर्ण विनामूल्य (Free of Cost) स्वयंसेवी तत्त्वावर विकसित केले आहे. ग्रामीण भारताच्या डिजिटल विकासासाठी हे एक छोटेसे योगदान आहे.

तंत्रज्ञान

Next.js 16
App Router फ्रेमवर्क
Tailwind CSS v4
UI शैलीकरण
TypeScript
टाइप-सेफ कोड
HTML5
मूल मार्कअप
CSS3
लेआउट आणि रिस्पॉन्सिव्ह डिझाइन
Recharts
आकडेवारी चार्ट
Open-Meteo API
हवामान डेटा
Lucide React
आयकॉन लायब्ररी

२०२६ ग्रामपंचायत भोसे

© Design & Development — Bold India Platforms Private Limited, Pune

मुखपृष्ठ · अस्वीकरण · गोपनीयता धोरण